विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्तात बसमधून शिवसेना बंडखोर आमदार हे विधान भवनात दाखल झाले. याबाबत माध्यमांशी बोलताना शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांना टोला लगावला.